Surprise Me!

ChatGPT Vs TruthGPT: \'चॅट जीपीटी\'ला आव्हान, एलन मस्क लवकरच सुरु करणार एआय प्लॅटफॉर्म

2023-04-18 7 Dailymotion

एआय प्लॅटफॉर्म चॅट जीपीटी आले आणि डिजिटल विश्वात नवी क्रांती झाली. जगभरातील सर्च इंजिन आणि मायक्रोब्लॉगिंग सेवा पुरविणाऱ्या कंपन्याही चॅट जीपीटीसारख्या सेवा पुरवण्याबाबत गांभीर्याने विचार करु लागल्या आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ